वालुर दि 26/01/2024.
वालुर येथे 26 जानेवारी 2024.रोजी 75 व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधुन आफताब बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित युवा विचार मंचच्या वतिने जि.प.प्रा.शाळा (ऊर्दु माध्यम)पहिली ते आठवी वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना ध्वजारोहण नंतर वह्या व पेनी वाटपाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी संस्थापक अध्यक्ष.अनवर दिलावर पठान तडवी व शेख अकबर शेख छोटु , राजाराम आनंदा सिरसाठ, जुबेर खान मन्सुर खान पठान,गौस खान मस्तान खान,मो.अथर मो.ताहेर अन्सारी (शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष),रियाज़ोद्दीन काझी (मौलाना) सय्यद सिध्दीक भाई इ.सर्व पालक व शिक्षक वृंद उपस्थीत होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें