खोटा गुन्हा रद्द करुन फिर्यादी वर कडक कार्यवाहीच्या मागणीसाठि उपोषणाचा पहिला दिवस . - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 30 अगस्त 2023

खोटा गुन्हा रद्द करुन फिर्यादी वर कडक कार्यवाहीच्या मागणीसाठि उपोषणाचा पहिला दिवस .



प्रतिनिधी. परभणी . दि.30/08/2023.


वालुर ता.सेलु जि.परभणी येथे काही लोकांनी आरडाओरड करत व नारे बाज़ी केली होती त्या प्रकरणी दि.11/08/2023 रोजी गुन्हा नोंद करण्यात अलेला असुन त्यात इतर आरोपींमध्ये वालुर येथील पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते पठान अनवरखान दिलावरखान तडवी यांचे नाव जाणुन बुजुन व राजकिय दबावापोटि टाकले असल्याने ते आज दि.30/08/2023 रोजी आंदोलन मैदान परभणी येथे उपोषणास बसले असुन त्यांच्या उपोषणाचा पहिला दिवस आहे. 

    दाखल झालेला खोटा गुन्हा रद्द करुन फिर्यादी वर योग्य ती कार्यवाही करावी या मागणीसाठी ते उपोषणास बसले आहे..



कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें