उवेस जावेद कुरेशीचा पहिला रोजा. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 23 अप्रैल 2022

उवेस जावेद कुरेशीचा पहिला रोजा.



23 / 04 / 2022 शनिवार 

 सेलु तालुक्यातील वालूर येथील रौशनपुरा गल्ली येथील सात वर्षीय उवेस जावेद कुरेशीचा या चिमुकलाने पवित्र रमजान महिण्याचे औचित्य साधून   22 एप्रिल शनिवारी रोजी एकूण पधरा तासांचा आपल्या आयुष्यातील पहिला रोजा पूर्ण केला आहे,तर या चिमुकल्याने यावर्षि कडाक्याच्या भर उन्हात आपल्या जिवयाचा पहिला रोजाची सुरवात केल्यामुळे  

 त्यांचे  वडील जावेद कुरेशी,आई फरजाना कुरेशी,आजी साहेराबी काका अ,वाजेद कुरेशी, चुलते साजेद कुरेशी,अनिस कुरेशी, मामा मोलाना अल्ताफ ,व इतर मोलाना आकरम, पञकार अबरार बेग सेलू ,इमरान अन्सारी पञकार अनवर पठाण,

इरफान शेख, अल्ताफ कुरेशी,इम्रान बागवान,आसलम कुरेशी ,शायद कुरेशी, मोलाना फारूक, युसुफ कुरेशी,माजिद पठाण,मारूफ अन्सारी,शेख आहेमद, युसुफ काजी, मतिन कुरेशी,जफर कुरेशी, शिक्षक जावेद पठाण,सर,यांच्यासह परिसरातील नागरिकांनी कौतुक व अभिनंदन केले,

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें