सेलूत भारतीय जनता पक्षाला खिंडार.. युवानेते अर्जुन भाऊ बोरूळ यांचा काँग्रेस मध्ये प्रवेश.. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 8 दिसंबर 2020

सेलूत भारतीय जनता पक्षाला खिंडार.. युवानेते अर्जुन भाऊ बोरूळ यांचा काँग्रेस मध्ये प्रवेश..

 


 अनेक वर्षे निष्ठेने काम करून पण समाधान कारक वागणूक न मिळणे वेळोवेळी कार्यक्रम त डावलने ..महत्वाच्या  कार्यक्रम याच्या ठिकाणी  अपमानास्पद वागणूक देने असल्या वागणुकीस कंटाळून अर्जुन बोरूळ यांनी  कार्यकर्त्या सोबत काँग्रेस नेते हेमंत राव आढळकर यांच्या हस्ते  काँग्रेस मध्ये प्रवेश केला .. त्याप्रसंगी  माजीनगराध्यक्ष पवन जी आढळकर , माजी नगरसेवक मिलींद भाऊ  सावंत  ,शहर प्रमुख विनोद तरठे, युवा अध्यक्ष ,शेख दिलावर, माजी नगरसेवक मुस्तक रब्बानी, साईबाबा बँक संचालक दत्तराव आंधळे, नाना मुळावेकर,उपआधक्ष,अदि उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें