भीम प्रहार व युथ फोरमच्या वतीने संविधान दिन साजरा. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 27 नवंबर 2020

भीम प्रहार व युथ फोरमच्या वतीने संविधान दिन साजरा.

Add caption


सेलू प्रतिनिधी.

भिमप्रहार संघटना व युथ फोरम सेलु यांच्या वतीने संविधान दिनानिमीत्त सेलु येथिल महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व भारतीय संविधानच्या प्रस्तावनेचे सामुहिक वाचन करून संविधान दिन साजरा करण्यात आला.

यावेळी उपस्थित ऍड. विष्णु ढोले,शेख साजिद,बापु धापसे,मोईन सिद्दीकी,अर्जुन बाविशे,शेख मुखिद,करीम खान,अमजद बागवान,विकास धापसे,दाऊद खान,सुनिल धापसे,डाॅ मुताहेर खान,अजय धापसे, ,नंदु धबडगे,शोयब सिद्दिकी,सुरेश धापसे,ईब्राहिम शेख,गोटु धापसे,शोयब हाश्मी

हजर होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें