महाराष्ट्र विकास आघाडीचे प्रदेश महासचिव एडवोकेट अनिरुद्ध येचाळे यांची पालम शहरात धावती भेट. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 29 अक्टूबर 2020

महाराष्ट्र विकास आघाडीचे प्रदेश महासचिव एडवोकेट अनिरुद्ध येचाळे यांची पालम शहरात धावती भेट.



पालम/प्रतीनिधी


महाराष्ट्र विकास आघाडीचे प्रदेश महासचिव एडवोकेट अनिरुद्ध येचाळे साहेब यांची पालम येथील खुरेशी न्यूज एजन्सीच्या कार्यालयात

 धावती सदिच्छा भेट दिली.

यादरम्यान बहुजन समाज पार्टीचे शहराध्यक्ष एडवोकेट बालासाहेब शिंदे,महाराष्ट्र विकास आघाडीचे पालम शहराध्यक्ष युनूस भाई खुरेशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व चर्चा घडून आली. यावेळी पालम शहरातील पुरोगामी पत्रकार संघाचे

तालुका कार्याध्यक्ष अनिस भाई खुरेशी,महाराष्ट्र विकास आघाडीचे परभणी जिल्हा अध्यक्ष यशवंत लवटे साहेब, पालम शहराध्यक्ष युनूस भाई खुरेशी,बहुजन समाज पार्टीचे शहराध्यक्ष एडवोकेट बालासाहेब शिंदे,खुरेशी अली भाई,जिवनजी गायकवाड इत्यादी उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें