मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी सेलूत गुन्हा दाखल. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 29 अक्टूबर 2020

मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी सेलूत गुन्हा दाखल.

 


  सेलू ( अनवर पठाण ) फेसबुक वरुन इस्लाम धर्म व मुस्लिम समाजाच्या भावना दुखावणारे पोस्ट वारंवार करत असल्याकारणाने वालूर रोड सेलू येथील निरज जयप्रकाश लोया यांच्यावर एफ.आय.आर. क्र. ०२६८ भारतीय दंड संहीता १८६०, कलम २९५ ( अ ) नुसार दिनांक २८ ऑक्टोंबर रोजी पठाण दाउद खान अहेमद खान यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढिल तपास पोलिस उपनिरिक्षक विजय रामोड हे करीत आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें