लोकसत्ता युवा संघटना मराठवाडा विधी सल्लागार पदी अँड.शेख उस्मान यांची निवड. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 4 अक्टूबर 2020

लोकसत्ता युवा संघटना मराठवाडा विधी सल्लागार पदी अँड.शेख उस्मान यांची निवड.



  सिल्लोड प्रतिनिधि :-  लोकसत्ता युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष इलाही बशीर साहब शेख.यांच्या आदेशाने व मराठवाडा अध्यक्ष इस्माईल शेख मराठवाडा उपाध्यक्ष शेख कलीम व औरगांबाद जिल्हा अध्यक्ष यांच्या शिफारीशीने व यांच्या हस्ते सिल्लोड येथील उत्कृष्ट विधी तज्ञ अँड. शेख उस्मान ताहेर यांची लोकसत्ता युवा संघटना मराठवाड़ा विधी सल्लागारपदी नियुक्तीपञ देऊन नियुक्ती करण्यात आली


    यावेळी  मराठवाडा अध्यक्ष शेख इस्माईल, मराठवाड़ा उपाध्यक्ष शेख कलीम,औरंगाबाद जिल्हाअध्यक्ष फैसल शेख,सिल्लोड तालुकाअध्यक्ष विशाल चव्हाण, उपतालुकाध्यक शेख तालुका सरचिटणीस शफी शेख,शेख हैदर, तालुकासचिव याकुब कुरैशी,नसीब शाह, यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते,व त्याच्या या निवडी बद्दल, त्यांच्यावरसर्व स्तरातुन शुभेच्छाचा वर्षाव होत आहे व सर्वाकडुन त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात येत आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें