आमच्या युट्युब चैनला सब्सक्राईब करा.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने देशातील रेल्वेसेवा बंद आहे. मात्र, विशेष रेल्वे गाड्या चालविण्यात येत आहेत. दरम्यान, देशात प्रवासी गाड्यांच्या सामान्य वाहतुकीवर बंदी असली तरीही येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये सण-उत्सव पाहता रेल्वे मंत्रालयाकडून विशेष गाड्यांची संख्या वाढविण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या महिन्यात, रेल्वे मंत्रालय सणाच्या हंगामात प्रवासाची मागणी पाहता आणखी ८० विशेष गाड्या चालवण्याची घोषणा करू शकते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें