4.5 लाखांचे लाच प्रकरण ! निवासी उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी यांच्यासह तिघांवर अॅन्टी करप्शनची कारवाई.
परभणी येथील निवासी उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी, अभियंता हमीक अब्दूल खय्युम तसेच अव्वल कारकुन श्रीकांत करभाजने या तिघांना 4 लाख 50 हजार रुपाची लाच घेताना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई मंगळवारी (दि.8) दुपारी करण्यात आली. या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें