परभणी जिल्हातील प्रसारित यादी घरकुल लाभार्थ्यांची नसून केवळ सर्वेक्षणामध्ये नोंदणी केलेल्या कुटुंबाची. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 13 अगस्त 2020

परभणी जिल्हातील प्रसारित यादी घरकुल लाभार्थ्यांची नसून केवळ सर्वेक्षणामध्ये नोंदणी केलेल्या कुटुंबाची.


परभणी दिनांक . 12 अॉगस्ट रोजी परभणी जिल्ह्यातील ग्रामपंचायती, गावांमध्ये काही लोकांमार्फत कुटुंबांना घरकुल आले आहे असे भासविण्यात येत असून ही यादी पात्र घरकुल लाभार्थ्यांची यादी नसून फक्त आवास प्लस ॲपवर प्रपत्र-ड सर्वेक्षणामध्ये नोंदणी केलेल्या कुटुंबाची यादी आहे. यामधून घरकुलाचा लाभ देण्यासाठी पात्रतेच्या निकषानूसार जे कुटूंब पात्र होतील, त्यांची ऑनलाईन ॲटो जनरेटेड यादी पुढे प्राप्त होणार आहे. अशी माहिती परभणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे अध्यक्ष्ाप यांनी दिली.

आधार-संमतीपत्र हे प्रपत्र. ड सर्वेक्षण आवास प्लस ॲपमध्ये नोंदीत कुटुंबातील सदस्यांच्या नावासमोर नोंद करण्यासाठी आहे. हे जिल्ह्यातील सर्व ग्रामीण भागातील रहिवाशींना माहिती असावे आधार संमतीपत्र आवास सॉफ्ट संकेतस्थळावर अपलोड करण्यासाठी दि.31 ऑगस्ट 2020 पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. असेही कळविण्यात आले होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें