सेलु तालुक्यातील वालुर रॅपीड टेस्टमध्ये 35 वर्षीय आरोग्य सेविका व सेलु येथील एक व्यक्ती कोरोनाबाधित. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 16 अगस्त 2020

सेलु तालुक्यातील वालुर रॅपीड टेस्टमध्ये 35 वर्षीय आरोग्य सेविका व सेलु येथील एक व्यक्ती कोरोनाबाधित.

तेज़्ज़न्युज़24,(अनवर पठाण)-दि.16/08/2020.

आरोग्य केंद्रा मार्फत रॅपीड अ‍ॅन्टीजन टेस्टद्वारे तपासणी करण्यात अली असून शनिवारी (दि.15) रॅपीड अ‍ॅन्टीजन टेस्टद्वारे तपासणी करण्यात आली.यात वालुर येथील 35 वर्षीय आरोग्य सेविका व सेलु येथे मारुती नगर येथील 36 वर्षीय इस्म कोरोनाबाधित आढळून आल्याची  माहिती उपजिल्हा रुग्णालयचे अधिक्षक डॉ.संजय हरबडे यांनी दिली.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें