तेज़्ज़न्युज़24, संपादक.अनवर पठाण.दि.11/08/2020
जगप्रसिद्ध उर्दू शायर डॉ . राहत इंदोरी यांचे निधन झाले आहे , लोकप्रिय शायर आणि गीतकार राहत इंदौरी यांचे निधन झाले आहे . ते 70 वर्षांचे होते . इंदौरी यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली होती होती . रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली .

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें