उपविभागीय अधिकारी मार्फत थेट राज्यपाल यांना निवेदन देण्यात आले राजगृहाची तोडफोड करणाऱ्या मनुवादी कृतीचा तिव्र निषेध - अँड.विष्णु ढोले* सामाजिक कार्यकर्ते. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 8 जुलाई 2020

उपविभागीय अधिकारी मार्फत थेट राज्यपाल यांना निवेदन देण्यात आले राजगृहाची तोडफोड करणाऱ्या मनुवादी कृतीचा तिव्र निषेध - अँड.विष्णु ढोले* सामाजिक कार्यकर्ते.

राजग्रुहावरिल हल्याबाबत ऊपविभागिय अधिकारि सेलु यांना निवेदन देणेत आले.
यावेळी अशोक दादा अंभोरे,मिलिंद दादा सावंत,अँड विष्णु ढोले,सुबोध काकडे,बापु धापसे,बालकिशन साळवे,मोहन समुद्रे,राहुल जाधव,विकास धापसे,बिलाल खतिब,सम्राट धापसे,अमोल डंबाळे,गोरख पारवे,बबन वाव्हळे ,लहु वाघमारे,दिपक पडांगळे,व शेकडो कार्यकर्ते हजर होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें