परभणी जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत आणखीन वाढ.. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 17 जुलाई 2020

परभणी जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत आणखीन वाढ..


तेज़्ज़न्युज़24, संपादक:अनवर पठाण दि.17/07/2020.
परभणी जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या आणखीन वाढली. परभणी तालुक्यातील ०५ गंगाखेड तालुक्यातील ०५ तर सेलू तालुक्यातील २ अशा एकूण १२ कोरोना पॉझिटिव्ह आढळुन आले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें