संपादक.अनवर पठान.दि.02/02/2020.
सेलु तालुक्यातील वालुर येथील वार्ड क्र.5.मधील रोशनपुरा मोहल्ल्यातील खाटिक गल्ली व सुतारवाडा येथील नळाला पाणी येत नसल्याने या परिसरातील नागरिकांनी आज विशेष ग्रामसभेत निवेदन देऊन या परिसराला मुख्य पाणी पुरवठा करनाऱ्या वाल खोलुन संबधीत समस्या सोडवन्याची मागणी केली असुन संबधीत मागणी लवकर मान्य न झाल्यास ग्रामपंचायत कार्यालया समोर उपोषनाचा इशारा दिला आहे.निवेदनावर मो.मारुफ अन्सारी,मो.जाफर अन्सारी,अथर अन्सारी,मजहर पठान,स.अखतर,मकसुद कुरेशी,युसुफ कुरेशी,जावेद कुरेशी,शे.बुढन,शे.महेमुद,शे,फारुक,शे.हकिम,शे.सादेक,वाजेद कुरेशी,शकिल कुरेशी,आवेस कुरेशी.गुलाब सोनवने,शे.युसुफ,शे.रफिक अदिंच्या स्वक्षऱ्या आहेत.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें