वालुर येथे मुस्लिम समाजाच्या कब्रस्तानामध्ये होत असलेले शौचालयाचे अवैध बांधकाम बंद करण्याची मागणी. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 26 दिसंबर 2019

वालुर येथे मुस्लिम समाजाच्या कब्रस्तानामध्ये होत असलेले शौचालयाचे अवैध बांधकाम बंद करण्याची मागणी.


वालुर प्रतिनिधी दि.26/12/2019.
वालुर सह संपुर्ण सेलु तालुक्यात संध्या स्वच्छ भारत अभियाना अर्तगत वैयक्तिक शौचालयाचे बाधकाम चालु आहे सदरील कामासाठी शासनाकडून लाभार्थीना प्रोहोत्साहन महणुन अनुदानहि मिळत आहे
परंतु प्लाॅटकडील भाग तसेच ईदगाहा कडील भागात अनेक लोकांनी मुस्लिम कब्रस्तान मधील जागेत अतिक्रमण करून राहात आहे आणी या अतिक्रमण करून राहात असलेल्या लोकाचीही नावे या शौच्छलयाच्या अनुदान यादीत आलेले आहे यावरच येथील नागरिकांचे आक्षेप आसुन अतिक्रमणीत असलेल्या लोकांचे नाव आल्याने एकप्रकारे आश्चर्य व्याक्त होत आहे
शासन का शहानिशा न करताच लोकांना लाभ देते का या योजनेसाठी काहि कागदपत्रे लागतात की नाहि हा प्रश्न संध्या वालुर येथील सामान्य नागरिकांना  पडत आहे .तर दुसरीकडे जे लोक वर्षानुवर्ष गावात राहातात त्या अनेक लोकांची नावेच यामध्ये नाहि आणी कब्रस्तानच्या सर्वे नंबर 300  मध्ये अतिक्रमण करून राहात असलेल्या लोकाचीही नावे या शौच्छलयाच्या कशी आली हा मोठा प्रश्न आहे त्यामुळे या जागेतील शौचालयाचे बाधकाम तात्काळ थांबवावे
आणी दोन्ही समाजात कोणतेही तेढ निर्माण होणार नाही याची वालुर ग्रामपंचायतने दखल घ्यावी आणी सदरील योजनेचा लाभ योग्य व्याक्तीला होईल याची दखल घ्यावी अश्या मागणीचा निवेदनात आज वालुर येथील नागरिकाच्या वतीने ग्रामपंचायतीला देण्यात आले या निवेदनावर 1)  अब्दुल मुतालेब 2)बिलाल तांबोळी 3) जमील अन्सारी 4)मकसुद कुरेशी 5) अशरफ खाॅ  पठाण  6) हमीद खाॅ पठाण  7 ) सय्यद जुबेर सय्यद मुसा 8) शेख अल्लाबकश 9 ) सय्यद मस्तान सय्यद मिर 10) अशरफ खाॅ  पठाण  11 ) अबदुल करीम कुरेशी 12) अबुजर रफिक कुरेशी 13 ) सत्तार खा गफ्फार खाॅ पठाण 14) खिजर खाॅ  पठाण 13) अन्वर पठाण 15 ) अबदुल रहेमान शेख आहेमद 16 ) जुबेर खाॅ मंजुर खाॅ  पठाण 17 ) सय्यद ईस्माईल सय्यद मस्तान 18) करीम खाॅ पठाण  आदिच्या स्वाक्षऱ्या आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें