संपादक.अनवर पठान दि.19/12/2019.
गंगामसला ता.माजलगाव जि.बिड येथील जावेद गुलाब सय्यद येथील रहिवाशी यांनी दि.10/12/2019. रोजी आपले सरकार ऑनलाईल पोर्टल व महाफुट पोर्टलवर संबधीत राशन दुकानदार सुरेश राजेश्वर स्वामी यांनी त्यांना सतत तिन महिन्यापासुन राशन दिलेले नाहि या अशयाची तक्रार संबधीत तक्रार दाराने केलेली असुन संबधीत राशन दुकानदारावर योग्य ती कार्यवाहि करुन त्याला न्याय देण्याती मागणी केली आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें