वालुर येथील हज यात्रे 2019 साठी 12 जण जाणार. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 7 जुलाई 2019

वालुर येथील हज यात्रे 2019 साठी 12 जण जाणार.


वालुर:-  येथील 2019 हज यात्रे साठी 12 जण जाणार आहे
वालुर येथील पूर्वी गेलेले हाजी अथर अन्सारी यांनी दिनांक 7/7/19  रोजी आपल्या निवस्थानी सत्कार करण्यात आला या वेळी हफेज रियजुद्दीन काजी ,साईबाबा बँक चे मानवत शाखे चे व्यवस्थापक पठाण निसार सेलु, कलंदर खान,खलील भाई,करीम पठाण ,ताहेर भाई तांबोळी,खलेक भाई तांबोळी  हे टीम हज यात्रे साठी मक्का मदिना  25 जुलै19 व 26जुलै 19 रोजी देवगिरी एक्सप्रेस ने मुबई ला जाणार व तेथून मक्का मदिना जातील
या वेळी हाजी ताहेर अन्सारी, मो इस्माईल सेठ, हाजी स.अकबर,हाजी अब्दुल रौफ आदी उपस्थिती होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें