श्रीरामपूर आरटीओ कार्यालय आवारात वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न . - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 7 जुलाई 2019

श्रीरामपूर आरटीओ कार्यालय आवारात वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न .

शिर्डी (प्रतिनिधी)
कु.किरण जाधव,


 शासनाच्या 33 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाअंतर्गत येथील उपप्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालय आणि लायन्स क्लबच्या संयुक्त विद्यमाने शिरसगाव येथील आरटीओ कार्यालय आवारात वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला,
येथील न्यू इंग्लिश स्कूल शिरसगावचे शिक्षक भास्कर ताके सर तथा त्यांच्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या हिरीरीने या मोहिमेत आपला सहभाग नोंदवला, तथा आबासाहेब गवारे पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले,
याप्रसंगी उप प्रादेशिक परिवहन  अधिकारी अश्फाक खान, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी गणेश डगळे, मोटार वाहन निरीक्षक गणेश पिंगळे, सहायक मोटार वाहन निरीक्षक श्वेता कुलकर्णी, राकेश रावते, मुख्य लिपिक दत्तात्रय गाडेकर, समवेत लायसन्स क्लबचे अध्यक्ष पराग शाह लॉ. धर्मेश शाह, समता फाऊंडेशनचे अध्यक्ष शौकतभाई शेख,, लॉ. शरद सोमाणी, लॉ. संजय दुबय्या, किरण झिरमिटे गणेश खैरनार, चंद्रकांत शिरसाठ, अॅड. प्रसन्न बिंगी, शाम पुरणाळे, प्रमोद लबडे, भास्कर ताके, प्रताप शिंदे, सरताज शेख, प्रदीप नरवडे, शाम मोरे,आदी मान्यवर उपस्थित होते,
यावेळी आरटीओ कार्यालय आवारात 200 झाडांचे मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी वाहन चालक, मालक तथा वाहन चालक मालकांचे प्रतिनिधी, आणि परीसरातील समस्त नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें