साईबाबा संस्थांनच्या कर्मचाऱ्यांवर आता कॅमेऱ्याची नजर - - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 6 जुलाई 2019

साईबाबा संस्थांनच्या कर्मचाऱ्यांवर आता कॅमेऱ्याची नजर -


शिर्डी (प्रतिनिधी )      
कु.किरण जाधव


    श्री साईबाबा संस्थांनच्या वतीने गेट नंबर चार वरती एक अद्यावत फेस रीडर कॅमरा बसविण्यात आला आहे ,या कॅमेऱ्याच्या माध्यमातून जे कर्मचारी आतमध्ये येतील व बाहेर जातील त्यांच्या नोंदी एका सॉफ्टवेअर मध्ये होतील व हे सॉफ्टवेअर कर्मचाऱ्यांच्या हजेरीला जोडण्यात आले असून तो जर उशीरा आला असेल तर त्याचा परिणाम त्याच्या वेतनावर होईल अशी माहिती साईबाबा संस्थांनचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिलीय ..

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें