तबरेज अन्सारी हत्येच्या निषेधार्थ सेलूत मूस्लीम समाजाने काढला भव्य मूक मोर्चा ! - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 1 जुलाई 2019

तबरेज अन्सारी हत्येच्या निषेधार्थ सेलूत मूस्लीम समाजाने काढला भव्य मूक मोर्चा !


सेलू—प्रतिनिधी

झारखंड राज्यातील सरायखेडा जिल्हायात तबरेज नावाच्या यूवकाची अत्यंत कूरूरपणे चोरीच्या नावाखाली हत्या करण्यात आली याच्या निषेधार्थ आज शहरातील मूस्लीम समाजाच्या वतिने मूक मोर्चा काढण्यात आला.
आठवडी बाजार मार्ग तहसिल कार्यालयावर मोर्चा पोहचल्या नंतर तहसिलदार मार्फत सरकार कडे विविध मागणीचे निवेदन देण्यात आले .ज्यात तबरेज अन्सारीच्या मारेकरींना फाशी ची शिक्षा दयावी,कूटूंबाला संरक्षण देण्यात यावे,तसेच त्याच्या परिवाराला आर्थिक मदत दयावी. सध्या देशात माॅबलिचिंग च्या नावाखाली अनेक राज्यात मूस्लीम बांधवाना जाणिवपूर्वक हत्या करण्यात येत आहे या हत्या त्वरित थांबल्या पाहिजी तसेच या साठी सरकारने कठोर कायदा बनवावा ऐकीकडे सरकार साब का साथ सबका विकास सबका विश्वास ची घोषणा देत असून दूसरी कडे खूलेआम देशात अशा हत्या होत आहे .या तात्काळ थांबल्या पाहिजी अशी मागणी निवेदना मार्फत करण्यात आली निवेदनावर सर्व मूस्लीम यूवक व समाजसेवकाच्या स्वाक्षरी आहे या मूक मोर्चात मोठया प्रमाणात समाज बांधव सहभागी झाले होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें