योगेश मोरे (प्रतिनिधी)
औरंगाबाद
दि.28.05.2019
गंगापुर तालुक्यातील "अबुजर अलीम कुरेशी" वय 11' याचे 22 रोजा (उपवास) आज दि.28 मे 2019 रोजी अबुजर अलीम कुरेशी यांचे एकूण 22 उपवास पूर्ण झाले असून यापुढील राहिलेले 7 ते 8 रोजे उपवास पूर्ण करण्याचा त्याचा मानस आहे आणि तो पूर्ण 30 रोजे करील असा त्याचा विश्वास आहे.कोहिनुर व्यायाम शाळेचे संचालक अलीम कुरेशी यांचा तो मुलगा आहे.20 रोजे पूर्ण केल्याबद्दल अबुजर कुरेशीचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.मे महिन्यात साधारण 43 ते 45 डिग्री.तापमान असताना या लहान मुलाने उपवास ठेवल्याने या मुलाचे सर्व मित्र परिवार कौतुक करताना दिसत आहे.तसेच गंगापुर तालुक्यातील प्रसिध्द पत्रकार "योगेश मोरे"यांनी देखील तेचे कौतुक केलेले आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें