मौजे नाथरा ता पाथरी येथील शेतकरी अहेमदबी स.रशीद आज दि.27/05 / 19 .रोजी उपविभागीय अधिकारी कार्यलय पाथरी येथे उपोषन करण्यात आले मौ.जे.नाथरा येथिल अहमदबी स.रशीद यांची गट नं135 गाडीवाट बंद केल्याप्रकरणी वारंवार अर्ज देउन सूध्दा आजपर्यंत कोणतेही कार्यवाहि झालि नाहि व मंडळ अधिकारी शिवाजी भरकड तलाठी मानीक जाधव यांनी खोटा व दिशाभूल करनारा अहवाल सादर करुन पदाचा गैरवापर केल्याप्रकरणी त्यांना निलंबित करण्यात यावे या मांगणीसाठ उपविभागीय अधिकारी येथे निवेदन देऊन उपोषनास बसले आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें