शिर्डीत तरुणाची हत्या. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 26 अप्रैल 2019

शिर्डीत तरुणाची हत्या.

शिर्डी
कु.किरण जाधव,

भीमनगर येथील मंगेश पाईक या युवकाची काल मध्यरात्री हत्या करण्यात आली.
येथील मंगेश पाईक या युवकाची काल मध्यरात्री हत्या करण्यात आली. जुन्या भांडणातून मंगेशची हत्या केल्याचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी सांगितले.
मंगळवारी रात्री दहा साडेदहाच्या दरम्यान ही हत्या झालेली आहे. पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत रात्री जवळपास सर्व नऊ आरोपींना रात्रीच ताब्यात घेतले असल्याचे वाकचौरे यांनी सांगितले. उपअधीक्षक वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डीचे पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड अधिक तपास करत आहेत.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें