01 मे महाराष्ट्र राज्य स्थापनेचा वर्धापन दिन समारंभ; - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 29 अप्रैल 2019

01 मे महाराष्ट्र राज्य स्थापनेचा वर्धापन दिन समारंभ;

तहसिल प्रांगणात आ.अब्दुल सत्तार यांच्या हस्ते ध्वजारोहन ;

सिल्लोड (प्रतिनिधी)दि 29
बुधवार (दि 01)रोजी महाराष्ट्र राज्य स्थापनेचा एकोणसाठावा वर्धापन दिन समारंभ पार पडणार असुन शासन आदेशानुसार सिल्लोड तहसिल कार्यालयासमोर माजीमंञी आ.अब्दुल सत्तार यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने बुधवार (दि 01 )रोजी महाराष्ट्र राज्य स्थापनेचा एकोणसाठावा मुख्य शासकीय ध्वजारोहन कार्यक्रम सकाळी 08.00 वाजता तहसिल कार्यालय सिल्लोड च्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेला आहे .

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें