औरंगाबाद-जालना दिनांक 22 एप्रिल "लोकशाहीचा पाया मजबूत करण्यासाठी आपण सर्वांनी मतदान करणे गरजेचे आहे. मतदान आपले हक्क आहे आणि सर्वांनी हक्क बाजावावे" असे आवाहन हॅप्पी टू हेल्प फॉउंडेशन महाराष्ट्र चे प्रदेशाध्यक्ष शेख अब्दुल रहीम यांनी एका प्रसिद्धीपत्रक द्वारे केले आहे. 23 एप्रिल 2019 रोजी भारत देशाच्या 17 वी लोकसभा साठी 3ऱ्या टप्प्यात औरंगाबाद आणि जालना लोकसभा साठी मतदान होणार आहे. मतदार राजा हो आपण आपल्या हक्काचा नवीन भारत आणि भक्कम लोकशाही साठी आपण या दिवशी घराबाहेर पडून मतदान करावे व आपल्या घर आणि मित्रमंडळींना मतदान करण्यासाठी त्यांना सांगावे व मतदान करण्यास भाग पाडावे. आज पर्यंत एक बात ची खंत जाणवत आहे जे म्हणजे ते दर मतदानाची टक्केवारी 55 ते 60 टक्के असते असे का? याचा अर्थ आहे की जितक्यांनी मतदान केले त्यांचाच भारत देश आहे ? का त्यांनाच फक्त गरज आहे मतदानाची? 23 एप्रिल 2019 मंगळवार रोजी घरा बाहेर पडून मतदान करा आणि मतदानाची टक्केवारी वाढवा ! महत्वाचे म्हणजे त्या दिवशी महाराष्ट्र ने सरकार कर्मचाऱ्यांना सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे व खाजगी कंपनी वाल्यांना आदेश दिला आहे की मतदान करण्यासाठी पुरेसा वेळ किंवा सुट्टी देण्यात यावी... तरी आपण सर्वांना हॅप्पी टू हेल्प फॉउंडेशन तर्फे जाहीर आवाहन करण्यात येत आहे की आपण सर्वांनी मतदान करावे व आपले औरंगाबाद आणि जालना जिल्हा साठी सर्वाधिक म्हणजे 100% टक्के मतदान व्हावे यासाठी आपण सर्वांनी भारत देशाचे एक सुजाण नागरिक म्हूणून आपला कर्तव्य पार पाडावा

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें