हॅप्पी टू हेल्प फॉउंडेशन महाराष्ट्र च्या वतीने सिल्लोड शहर व तालुका चे नवीन पोलीस अधिकाऱ्यांचे जाहीर सत्कार! - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 23 मार्च 2019

हॅप्पी टू हेल्प फॉउंडेशन महाराष्ट्र च्या वतीने सिल्लोड शहर व तालुका चे नवीन पोलीस अधिकाऱ्यांचे जाहीर सत्कार!


(शेख कलीम/सिल्लोड)

सिल्लोड -  हॅप्पी टू हेल्प फॉउंडेशन महाराष्ट्र चे राज्याध्यक्ष शेख अब्दुल रहीम सर यांनी पोलीस उपविभागीय अधिकारी मा. सुदर्शन मुंढे साहेब, पोलिस निरीक्षक सिल्लोड शहर मा. राजेंद्र बोकडे साहेब आणि आर्थिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक मा. मिलिंद वाघमारे साहेब यांचे परंपरा नुसार पुस्तक ,शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले व तसेच सर्वांना हॅप्पी टू हेल्प फॉउंडेशन च्या कार्याची माहिती देण्यात आली व सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमाची माहिती मांडण्यात आली सर्व पोलीस अधिकारयांनी हॅप्पी टू हेल्प फॉउंडेशन महाराष्ट्र चे कार्याचे कौतुक केले आणि असेच कार्य करत रहा सिल्लोड शहर आणि देशाचा नाव लौखिक करावे व पोलिसांना सहकार्य करावे.या वेळी हॅप्पी टू हेल्प फॉउंडेशन महाराष्ट्र चे कायदेशिक सल्लागार अडओकॅट पठाण इरफान खान, तालुका अध्यक्ष इलियास शेख, सल्लागार आणि पत्रकार आजम पठाण, तालुका उपाध्यक्ष कलीम बागवान,राज्य सदस्य शेख जफर आदींची उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें