गंगापूर-ह.भ.प पुरूषोत्तम महाराज पवार यांच्या हस्ते पत्रकार योगेश मोरे यांचा सत्कार संपन्न. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 15 मार्च 2019

गंगापूर-ह.भ.प पुरूषोत्तम महाराज पवार यांच्या हस्ते पत्रकार योगेश मोरे यांचा सत्कार संपन्न.

योगेश मोरे(प्रतिनिधी)
गंगापूर
दि.15.03.2019

गंगापूर तालुक्यातील प्रसिद्ध पत्रकार योगेश मोरे यांचा सत्कार ह.भ.प.पुरुषोत्तम महाराज पवार यांच्या  भालगाव या निवासस्थानी करण्यात आला.यावेळी पुरुषोत्तम महाराज पवार म्हणाले की,पत्रकार म्हणजे लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असून,सर्वसामान्य जनतेच्या समस्या व प्रश्न सोडवण्यासाठी पत्रकार हे अत्यन्त  महत्वाची भूमिका बजावत असतात.तसेच पत्रकार योगेश मोरे यांच्या सामाजिक बातम्या बघता अतिशय काळजीपूर्वक शब्दांचा सखोल असा उपयोग करत आहात आणि याही पुढे असेच कार्य समाजासाठी करत राहून आपल्या महाराष्ट्र राज्याचं नाव मोठं करा असे विधान महाराजांनी पत्रकार योगेश मोरे यांच्या सत्कारावेळी केले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें