यासेर उर्दू शाळेत ग्रंथ प्रदर्शनाचे भव्य उदघाटन. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 6 मार्च 2019

यासेर उर्दू शाळेत ग्रंथ प्रदर्शनाचे भव्य उदघाटन.

सेलू प्रतिनिधी

गौरव सेवाभावी संस्था द्वारा संचलित यासेर उर्दू शाळा सेलु येथे आज ग्रंथ प्रदर्शनाचे उदघाटन सेलु चे नगराध्यक्ष विनोद बोराड़े, संस्थेचे अध्यक्ष रहीम खान खैरुल्ला खान, नगरसेवक वहीद अंसारी, अज़ीज़ अली खान ज़मीनदार यांच्या हस्ते करण्यात आले.

वालुर रोड वरील माशा अल्लाह फंक्शन हॉल मधे या ग्रंथ प्रदर्शनाचे उदघाटन झाले यातील ग्रंथ हे मुजाहेद सर आणि शाहीन बुक स्टॉल परभणी यांच्या संयोजनाने लावण्यात आले आहेत. यामधे सेलु तील सगळ्या शाळांचे विद्यार्थ्यांना लाभ घेण्याची संधी आहे.

या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथि म्हणुन यासेर उर्दू शाळेचे मुख्याध्यापक पठाण जावेद खान फेरोज खान हे होते तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शेख राहिल यांनी केले व कार्यक्रम यशस्वी करण्यसाठी सय्यद अज़ीम, सिमा पठाण,नजमा पठाण आदींनी परिश्रम घेतले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें