गंगापूर-पत्रकार योगेश मोरे यांनी सपत्नीक घेतले देवी दाक्षायनीमाता दर्शन. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 26 मार्च 2019

गंगापूर-पत्रकार योगेश मोरे यांनी सपत्नीक घेतले देवी दाक्षायनीमाता दर्शन.


योगेश मोरे (प्रतिनिधी)
गंगापूर
दि.26.03.2019

गंगापूर तालुक्यातील लासुरगाव येथे शिवना नदीवर वसलेले प्रसिद्ध व ऐतिहासिक वसा असलेले मंदिर म्हणजेच देवी दाक्षायणी माता मंदिर होय.तर याच आई दाक्षायनी देवीचे दर्शन घेण्यासाठी गंगापूर तालुक्यातील मराठी साहित्यिक तथा पत्रकार योगेश तू.मोरे यांनी आज मंगळवार चे औचित्य साधून सपत्नीक दर्शन घेतले.यावेळी योगेश मोरे व सौ.अलकनंदा योगेश मोरे यांनी आई दाक्षायणी मातेचा आशीर्वाद घेताना म्हणाले की,यंदाच्या वर्षी भरपूर पाऊस पडू दे......माझ्या शेतकऱ्यांचं रान भिजू दे......!!आणि शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव देण्यासाठी प्रशासनाला चांगली बुद्धी दे.....!!अशी प्रार्थना त्यांनी देवी दाक्षायनी चरणी केली.विशेष म्हणजे या धार्मिक स्थळी दूरदूर वरून भक्त मातादाक्षायनी देवीच्या दर्शनासाठी येत असतात.नवरात्रोत्सवामध्ये याठिकाणी मोठी यात्रा भरत असते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें