योगेश मोरे प्रतिनिधी
गंगापूर
दि.24.03.2019
संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराज वैकुंठ गमन बीज सोहळ्या निमित्त श्री दिनी नाम सप्ताहाची सांगता प्रसंगी काल्याचे किर्तन ह.भ.प. संदीप महाराज बाजाठाण,शिवगिरी आश्रम तालुका वैजापुर यांचे कीर्तन काल्याचे गंगापुर येथील कोळघर येथे किर्तन संपन्न झाले. कोळघर संस्थानचे संस्थापक अरुण महाराज डोळस तसेच गावातील नारायण काळे,विजय निळे,राजेंद्र डोळस,संतोष सोनवणे,बबन डोळस,मुरलीधर जगदाळे,रुस्तुम डोळस,विठ्ठल काळे,हनुमान काळे,भानुदास काळे,राम डोळस,सुनील डोळस,संपत काळे,मुक्तेश्वर डोळस,राजू नीळ, अशोक डोळस आदी नागरिक उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें