योगेश मोरे(प्रतिनिधी)
गंगापूर
दि.18.03.2019
दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर गंगापूर येथे दि 17/03/2019 रोजी राष्ट्रीय लोक अदालत चे आयोजन करण्यात आले होते.या वेळी दिवाणी व फौजदारी तसेच ,बँक ऑफ महाराष्ट्र शाखा ढोरेगाव व तुर्काबाद तसेच महाराष्ट्र ग्रामीण बँक वाळूज,गंगापूर, शेंदूरवादा,लासुर स्टेशन, शेंगपुंजी रांजणगाव व बी एस एन एल ची प्रकरणे ठेवण्यात आली होती ज्यात मा न्यायालयातील दिवाणी व फौजदारी 29 प्रकरणे व बँक ऑफ महाराष्ट्र शाखा ढोरेगाव व तुर्काबाद तसेच महाराष्ट्र ग्रामीण बँकची वाद पूर्व 13 प्रकरणे तसेच बी एस एन एल गंगापूर यांचे 11 प्रकरणे ही तडजोडी ने मिटविण्यात आली, असे एकूण 53 प्रकरणे तडजोडीने मिटवण्यात आली आहे.ज्या साठी एकूण 3 पॅनल
स्थापन करण्यात आले होते नं 1 पॅनल हे प्रमुख म्हणून मा.न्यायमूर्ती श्री अजय भाटेवरा तर पॅनल सदस्य म्हणून
अँड.श्री एम व्ही कसाने व अँड.लबडे हे होते. पॅनल क्र 2 चे प्रमुख म्हणून मा न्यायमूर्ती श्री भागवत झिरपे हे होते व पॅनल सदस्य म्हणून अँड एस बी शेख व अँड सुनील गायकवाड यांनी काम बघितले तर पॅनल क्र 3 चे प्रमुख न्यायमूर्ती श्रीमती दीप्ती जाधव ह्या होत्या तर सदस्य म्हणून अँड महेंद्र राऊत व अँड एस ई म्हस्के यांनी काम बघितले, यावेळी लोक अदालत यशस्वी होण्या साठी वकील संघा अध्यक्ष अँड श्री दत्ता पानकडे, व उपाध्यक्ष अँड. श्री संदीप तारू , विधी सेवा समिती गंगापूरचे श्री महेंद्र जोशी व वकील संघाचे इतर सदस्य यांनी सहकार्य केले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें