सोनपेठ (प्रतिनिधी) सोनपेठ तालुक्यातील मानसांची सामाजीक सेवा व्रती मोठी आहे,धार्मीक कार्यक्रमांना फाटा देऊन दुष्काळी परिस्थीतीचे गांभीर्य ओळखुन वडीलांची क्रत्रद्न्यता कशी व्यक्त करावी संतोष निर्मळे यांनी घेतलेल्या पशुरोग निदान शिबीराच्या कार्यक्रमातून दिसुन आली असे मत लाखो पशुंना जिवदान देणारे मराठवाड्यातील प्रसिद्य व्यक्तीमत्व डाँ. एस.सी.खंडाळीकर यांनी सोनपेठ येथे शनिवारी व्यक्त केले.
कै.डाँ.प्रभुअप्पा निर्मळे यांच्या प्रथम पुण्यतिथी स्मरणार्थ संतोष निर्मळे यांनी आयोजीत केलेल्या मोफत पशुरोग निदान व उपचार शिबीर प्रसंगी उदघाटक म्हणुन ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आ. व्यंकटराव कदम,प्रमुख पाहूणे म्हणुन डाँ.ए.आर. राऊत, डाँ.पी.एस.राठोड, डाँ.एच.पी. बोयाळे,डाँ.झाकीर अली, रोटरी क्लब चे अध्यक्ष प्रदिप गायकवाड, बालमुकूंद सारडा,सुरेशकुमार लोढा, पञकार सुधिर बिंदू, क्रष्णा पिंगळे, सुभाष सुरवसे, राधेश्याम वर्मा, गणेश पाटील, बाबासाहेब गर्जे, राजेश्वर खेडकर, रामेश्वर पोटे, शिवाजी कुंभारीकर, गजानन चिकणे अतुल कोरपे, गोविंद नाईक, देवानंद सौंदळे,डाँ.एस.एस.कोळी, डाँ.आरकटे ,अरविंद बदाले हे उपस्थीत होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डाँ.तानाजी भोसले यांनी केले.
पशुरोग निदान व उपचार शिबीरात ३५६
पशुंची तपासणी करून औषध उपचार करण्यात आले तर ३४ विविध पशुंवर शस्ञक्रीया करण्यात आल्या.
या प्रसंगी डाँ. राठोड,डाँ.राऊत यांनी मार्गदर्शन केले , अध्यक्षीय समारोप प्रसंगी बोलतांना माजी, आ. व्यंकटराव कदम म्हणाले की, सहा वर्षापासुन सतत दुष्काळ असुन अश्या परिस्थीतीत निर्मळे यांनी घेतलेले हे शिबीर कौतूकास्पद आहे, असे ते म्हणाले. या शिबीरासाठी केज, औरंगाबाद येथील डाँ. चिंचोलीकर यांच्या बोरोक ग्रुप चे पथक घोडे, गाढवांच्या उपचारासाठी आले होते.
कार्यक्रमाचे सुञसंचलन शिवमल्हार वाघे यांनी केले तर आभार शिबीराचे संयोजक संतोष निर्मळे यांनी व्यक्त केले, शिबीर यशस्वीते साठी ज्योतीबा कळसकर, नागनाथ कळसकर, गोपाळ मोरे, विष्णु राठोड, गणेश निर्मळे,अण्णा शिंदे, वैजनाथ मेडे,रामदास परिट, दत्ताञय गायकवाड,गोविंद क्षिरसागर आदींनी परिश्रम घेतले, या कार्यक्रमास शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें