पुलवामा हल्ल्याचा सेलूत मुस्लिम बांधवांनी केला निषेध. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 18 फ़रवरी 2019

पुलवामा हल्ल्याचा सेलूत मुस्लिम बांधवांनी केला निषेध.


सेलू प्रतिनिधी.
सेलू येथील आठवडी बाजारात रविवार 18 फ़रवरी रोजी सेकड़ो मुस्लिम बांधवांनी निषेध नोंदवून पाकिस्तान मुर्दाबाद घोषणा करत पाकिस्तान सरकारचा पुतळा जाळला या वेळी मौलाना सादेक साहब नदवी हिरा कुरैशी पत्रकार अबरार बेग रिज़वान कुरैशी एजाज़ कुरैशी शेरखान पठाण कैफ बागबान आसिफ क़ुरैशी मुसद्दिक रिज़वान सोहेल इदरीस मुज्जु पठाण शाहरुख़ बागबान आदी मुस्लिम बांधव उपस्तित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें