सेलू प्रतिनिधी
गौरव सेवाभावी संस्था द्वारा संचलित यासेर उर्दू शाळा सेलु येथे आज विज्ञान प्रदर्शन यशस्वी पणे आयोजित केले गेले या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन सेलु चे विद्यमान नगराध्यक्ष विरोद बोराडे आणि संस्थेचे अध्यक्ष तथा न.प.सदस्य रहीम खान खैरुल्ला खान पठाण यांच्या हस्ते करण्यात आले.
या विज्ञान प्रदर्शनात 30 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी अपापली प्रयोज सादर केली व उपस्थित पहुन्यांनी प्रत्येक स्टॉल ला भेट देऊन प्रयोगाची पाहणी केली व माहिती जाणून घेतली व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोण वाढावा या उद्देशाने शाळेच्या वतीने या विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक पठाण जावेद खान फेरोज खान,सय्यद अमन,सय्यद अज़ीम, नजमा पठाण,सिमा पठाण आणि सिद्दीकी आजरा आदींनी परिश्रम घेतले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें