सावळविहीर येथील सिद्धार्थ नगर (लक्ष्मीवाडी)रहीवासी यांनी आज पाकिस्तान चा निषेध केला. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 16 फ़रवरी 2019

सावळविहीर येथील सिद्धार्थ नगर (लक्ष्मीवाडी)रहीवासी यांनी आज पाकिस्तान चा निषेध केला.

शिर्डी प्रतिनिधी
कु.किरण जाधव.सावळविहीर-
पुलवाना येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय वीर जवानांना सावळविहीर ग्रामस्थांनी श्रद्धांजली वाहिली,
आणि पुलवाना येथील घटनेचा तीव्र निषेध केला.
जम्मू काश्मीर मधील पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यात भारतीय जवान शहीद झाले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें