जालना /
महाराष्ट्र मुस्लिम युवक प्रतिष्ठान ( MMYP ) च्या जालना शहर.अध्यक्ष पदी समिर
खान व सचिव पदी शोहेब नदवी यांची निवड करण्यात आली समिर खान हे समाजात नेहेमी सामाजिक कार्यात अग्रेसर असनारे समिर खान यांचे कार्यास पाहुन यांची निवड
संघटना संस्थापक अध्यक्ष शेख अजहर यानी मराठवाडा अध्यक्ष व जालना जिल्हा अध्यक्ष शेख अजहर बदनापुरकर यांच्या शिफारिशीनुसार केली व जालना जिल्हा अध्यक्ष शेख अजहर यांनीत्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत ही नियक्ती करण्यात आली. महाराष्ट्र मुस्लिम युवक प्रतिष्ठान ही संघटना मानव सेवा व देश सेवा करणारी संघटना असून सर्व जाती धर्माला सोबत घेऊन चालणारी संघटना आहे,गोर-गरिबांच्या समस्या सोडवण्यासाठी तत्पर मदत करण्यासाठी संघटनेचे कार्यकर्ते मदतीला धावून येतात व शेख अजहर बदनापुरकर यांनी नियुक्ती पत्र देतांना सांगितले की जास्तीत जास्त गोर-गरिबांचे समस्या सोडवाव्या व संघटना वाढीसाठी प्रयत्न करावे..या दोघाला नियुक्ती पञ देवुन यांची निवड केली निवडी बद्दल समिर खान व शोहेब नदवी यांचे मिल व सामाजिक कार्यकर्ता लोका कडुन आपल्या निवडीबद्दल हार्दिक अभिनंदन व पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा वर्षाव होत आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें