संभाजी ब्रिगेडचे शंकुन पांडेयावर देश द्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 1 फ़रवरी 2019

संभाजी ब्रिगेडचे शंकुन पांडेयावर देश द्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी.

.प्रतिनिधी मंजूर मूल्ला/                         .राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेवर बनावट चित्र काढणा-या पांड्या व्यक्ती विरोधत देश द्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी गंगाखेड संभाजी ब्रिगेडच्या वतिने पोलिसात करण्यात आली.    .                                                         .                                                                  .निवेदनात सांगितले राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेवर बनावट बंदुकीने 3 गोळ्या झाडून राष्ट्रपिता गांधी यांच्या हत्याचे प्रतिकात्मक पुतळा बनवून महापुरूषाचा आपमान करणाऱ्या आखिल भारतीय हिंदू महासभेच्या राष्ट्रीय सचिव पुजा- शकुन पांडेय व त्याचे सहकारी कार्यक्रत्यावर देश द्रोहाचा गुन्हाचा गुन्हा दाखला करण्याची मागणी गंगाखेड संभाजी ब्रीगेडच्या वतिने गंगाखेड पोलिसात अर्जा द्वारे तक्रार करण्यात आली दिलेल्या अर्जावर शिवाजी कदम,कम्युनिस्टचे औमकार पवार,सुनिल पौळ,संदिप जाधव,लक्ष्मण जाधव,गजानन गिरी,सुरेश कोरडे,शंकर पवार,दिपक कराळे, जाधव,दगडू सिरसागर,सिध्दार्थ हनवते,संतोष मुंढे,कृष्णा सुर्यवंशी,कृष्णा भिसे,सय्यद माजिद सह आदी संभाजी ब्रिगेडचे स्वाक्ष-या आहेत.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें