राष्ट्रवादीला खिंडार 3 ग्रामपंचायत सदस्यासह असंख्य जवळा जिवाजी येथील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या भाजपात प्रवेश - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 21 जनवरी 2019

राष्ट्रवादीला खिंडार 3 ग्रामपंचायत सदस्यासह असंख्य जवळा जिवाजी येथील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या भाजपात प्रवेश

माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या हस्ते भाजपात प्रवेश.



सेलू प्रतिनिधी. शमशेर खान.


सेलू तालुक्यातील जिवाजी जवळा येथील राष्ट्रवादीच्या 3 ग्रामपंचायत सदस्य सह असंख्य कार्यकर्त्यांचा माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर साहेब यांच्या हस्ते भाजपमध्ये प्रवेश दिनांक 20 1 2019 रविवार रोजी जिवाजी जवळा येथील जागृत देवस्थान जीवाजी  महाराज मंदिरात प्रवेश घेण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानी माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर साहेब व्यासपीठावर उपस्थित मान्यवर यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सुंदर रावजी गाडेकर, भाऊ सोनवणे, संचालक दिनकर वाघ, बप्पा मोगल, चंदू मोगल, केदारेश्वर मोगल, गोविंदराव भुजबळ, यांच्या समक्ष राष्ट्रवाद जातील ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब भुजबळ, नारायण जयराम गात, बाळासाहेब खरात, या तीन सदस्य कार्यकर्ते अविनाश पांडुरंग, खरात ज्ञानेश्वर, परमेश्वर खरात, कृष्णा रमेश खरात, प्रदीप भानुदास प्रधान, धम्मपाल निवृत्ती प्रधान, आनंद शेजुळ, अंबादास देवकर, विष्णू बोडके, सुंदर शेजुळं, गजानन भुजबळ,संजय खरात, पंडित गात,योगेश खरात, हनुमान देवकर, बाबासाहेब नवटक्के, मनोहर सरकटे, डिगंबर भुजबळ, भरत झोल, महादेव  भुजबळ, महादेव गात, वामन लोखंडे, सुकवास शिंदे, कल्याण खरात, गोविंदा  गात,श्री गणेश श्रीरामराव सोळंके, व शिवाजी भगवानराव खरात, इत्यादींचा भाजपात प्रवेश  झाला. आहे.

1 टिप्पणी: