फटाक्यांच्या अतषबाजीत सत्कार सोहळा संपत्र;
अंबड (प्रतिनिधी)
अंबड शहर कॉंग्रेस आय कमिटीच्यावतीने अ.हमीद शेख याच्या केदार कुलकर्णी च्या हस्ते उपाध्यक्ष पदाचे नियुक्ती पत्र देऊन सत्कार करण्यात आले काँग्रेस पक्ष कार्यालयात सत्कार सोहळा संपन्न: यावेळी संभाजी गुडे शहर अध्यक्ष, जाकेर शेख डावरगावकर नगरसेवक, हप्पु मिस्त्री, मुश्ताक शेख, जावेद हाश्मी,रियाज शेख, अनवर मिस्त्री, अ.रहीम, सद्दाम शेख, अकबर शेख, नुमान शेख, आलीम शेख, रिहान शेख, शबाब बागवान आदिसह नागरीकाची मोठया संख्येने उपस्थित होते

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें