सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा प्रबंधकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करा. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 25 जनवरी 2019

सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा प्रबंधकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करा.

प्रतिनिधी.परभणी.दि.25/01/2019.
परभणी येथील सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा कडून केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान व राज्य शासन प्रकृत नागरी उपजीविका अभियान DAY-NULM  अंतर्गत परभणी शहर महानगरपालिका अंतर्गत कर्ज योजनेचे दिलेले उद्दिष्ट पुर्तता होत नसून प्रशासनाची दिशाभूल व फसवणूक करत असल्याने सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा परभणी वर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून व्यवस्थापकावर निलंबनाची कारवाई करण्यात यावे यासाठी MDO संघटनेच्या वतीने  25 जानेवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत लक्षणीय उपोषण करण्यात येत आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें