सोनपेठ मंजूर मूल्ला/ सोनपेठ पोलिस पथकाची विशेष वाहन तपासणी मोहिमेत 37 वाहनांवर कार्यवाही करत7400 रू.दंड वसुल करण्यात आले आहे. . .सोनपेठ शहरातील सिरसाळा काँर्नर, छ्.शिवाजी चौक,येथे बेशिस्त वहातुक चालविणा-या कायदा मोडणारे दुचाकी चालक फँन्सी नंबर प्लेटस, ट्रिपल सिट प्रवास करणारे,कागदपत्रे न बाळगाणे,विनालायसन्स गाडी चालवणे,कर्णकर्कश हाँर्न वाजवणे,आश्या वाहन चालकांन कडून दंड वसुल करण्यात आली आहे. सर्व वाहन धारकांनी वाहतुकीचे नियमांचे पालन करावे वाहने चालवितानी स्वताची व इतरांची काळजी घ्यावी,कर्णकर्कश हाँर्न न वाजवणे,फँन्सी नम्बर प्लेटस न लावणे गाडीया आपआपल्या साईड ने चालवणे असे आवाहन हि यावेळी सोनपेठ पोलिस निरीक्षक सोपान सिरसाट यांनी केले आहे. या वाहन तपासणी मोहिमची कार्यवाही पोनि.सोपान सिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली उपपोनि.संतोष मुपडे,नरेन्द्र कांबळे,वचिष्ट भिसे,महेश कोठाडे, नामदेव घरजाळे यांच्या पथकाने केली.

सई गधे छोड के मटका बुकी वाले, क्लब चलाने वालोंसे एस.पी.परभणी ईनके पीछेसे हप्ते जमा करने वाले सोनपेठ लाज खाऊ पुलीस कि कारवाई मोटर सायकल वालो पे करके जनता का ध्यान हटानेवाले कंवे है हा..हा.हा...
जवाब देंहटाएं