अखेर सोनपेठ ते परभणी थेट बस फेऱ्या सुरू.जन-सेवा मित्र मंडळाच्या मांगण्याला यश. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 21 जनवरी 2019

अखेर सोनपेठ ते परभणी थेट बस फेऱ्या सुरू.जन-सेवा मित्र मंडळाच्या मांगण्याला यश.

   सोनपेठ प्रतिनिधी / सोनपेठ तालुक्यातुन जन सेवा मित्र मंडळ व ईतर पक्षाच्या वतिने विविध तारखेला आंदोलन करण्याचा इशारा देताच एस टी महामंडळ परभणी यांनी सोनपेठ ते परभणी व ईतर जादा फेऱ्या सुरू केल्या.                                           .                                                           .                                           सोनपेठ ते परभणी हि थेट बससेवा सुरू करण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासुन सोनपेठ येथील अनेक मित्र मंडळ व विविध पक्षाच्या कार्यक्रत्यानी महाराष्ट्र राज्य महामंडळ आगार परभणी यांना निवेदने देण्यात आल्या नंतरही या बससेवा चालु करण्यात येत नसल्यामुळे जन-सेवा मित्र मंडळाच्या वतिने संबंधित असलेल्या कार्यालयास निवेदना द्वारे आंदोलन करण्याचा इशारा देताच परभणी आगाराने सकाळी सोनपेठ पाथरी मार्ग परभणी 9 वाजता व संध्याकाळी पाथरी मार्गच 7 वाजता या दोन गाड्या तर सकाळी सोनपेठ गंगाखेड मार्ग 8 वाजता व दुपारी 2 वाजता व संध्याकाळी सोनपेठ ते गंगाखेड मार्ग 6'30 वाजता तसेच परभणी गंगाखेड मार्ग सोनपेठ 6,30 वाजता असे सहा फेऱ्या थेट सोनपेठ ते परभणी ते सोनपेठ करता सुरू केल्या तर सोनपेठ ते पाथरी गंगाखेड या रस्त्यावरच्या फेऱ्या वाढवून देण्यात आल्या व शहरात महालिंंगेश्वर विद्यालय, सिरसाळा चौक,तहसिल कार्यलय, कै.वरपुडकर महाविद्यालयात,या चार ठिकाणी बस थांबा सुरू करण्यात आले.तसेच लांब पल्यांच्या गाड्या याहि काही दिवसात सुरू करण्याचे अश्वासन जालीन्दर सिरसाट महामंडळ निरीक्षक परभणी, आंनद धर्माधिकारी आ.प्रमुख,के.डी.पौळ गंगाखेड आगार,एस के घोणे वा.नि.गंगाखेड,रामेश्वर प्रडणे, डी आर मुंढे,बी एम यादव,एस बी पाटील वा.नि.परभणी,जी.बी.पुळे वा.नि.परभणी, यांनी वरील गाड्या आज पासुन सुरू करण्याचे लेखी पत्र जन-सेवा मित्र मंडळच्या निवेदनक्रत्यांना देण्यात आले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें