सोनपेठ मंजूर मूल्ला / सोनपेठ जन-सेवा मित्र मंडळाच्या कार्यक्रत्यानी मुम्बई येते महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग अध्यक्ष हाजी अरफात शेख यांची भेट घेवून मुस्लिम भंगी व मेहतर समाजाच्या युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याची मांगणी निवेदन द्वारे केली आहे. . . राज्यात हजारोच्या संख्येने मुस्लिम भंगी मेहतर समाजाचे सुशिक्षित बेरोजगार युवक असुन या युवकांच्या हताला सध्या कसलेच काम नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमार ची वेळ आली आहे या करता मुस्लिम भंगी व मेहतर सामाजाच्या युवकांना शासकीय कार्यालय दवाखाने बसस्थानक शाळा नगर पालिका महाविद्यालय रेल्वे स्टेशन येथे रोजगार उपलब्ध करून द्यावा व तसेच गेल्या अनेक वर्षापासुन विविध शासकीय कार्यालयात काम करत असलेल्या लोकांना कायम स्वरूपी करण्यात यावे.आश्या मागंण्याचे निवेदन महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग अध्यक्ष हाजी अरफात शेख यांंना त्यांच्या मुम्बई येथील कार्यालयात त्यांची भेट घेवून निवेदना देण्यात आले.यावेळी जन-सेवा मित्र मंडळचे संस्थापक अध्यक्ष साजेद खुरेशी,शेख सलमान,वाजेद खुरेशी,आशफाक शेख उपस्थित होते.
सोमवार, 21 जनवरी 2019
सोनपेठ जन- सेवा मित्र मंडळचे राज्य अल्पसंख्याक आयोग अध्यक्ष हाजी अरफात यांना निवेदन.
सदस्यता लें
टिप्पणियाँ भेजें (Atom)
Author Details
Templatesyard is a blogger resources site is a provider of high quality blogger template with premium looking layout and robust design. The main mission of templatesyard is to provide the best quality blogger templates which are professionally designed and perfectlly seo optimized to deliver best result for your blog.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें