सेलू प्रतिनिधी
सेलू, : येथील तालुका युवासेनेचे प्रमुख जयसिंग
शेळके यांनी नुकताच आपल्या पदाचा राजीनामा युवा सेनेचे जिल्हा युवा
अधिकारी दीपक बारहाते यांच्याकडे पाठवला आहे.
मागील दहा वर्षापासून युवा सेनेच्या माध्यमातून काम करत असताना जयसिंग शेळके यांनी
राजीनामा दिला आहे. त्यामुळे त्यांचे सहकारी युवा सेनेची पदाधिकारी
देखील राजीनामा देऊन संताप व्यक्त करत आहेत. तालुकाप्रमुख गोविंद
शर्मा,शहर चिटणीस अक्षय डिग्रसकर,उपशहरप्रमुख संतोष आवटे, विजय गायकवाड उपतालुका प्रमुख गंगाधर गाडेकर, विष्णू गायकवाड, अभिषेक
ढवळे, प्रकाश शेळके, रवी गायके, माणिक शेळके आदी युवा सेनेच्या
पदाधिकार्यांनी देखील जयसिंग शेळके यांच्या पाठोपाठ आपले
राजीनामे जिल्हा युवा अधिकारी दीपक
बारहाते यांच्याकडे पाठविले आहेत .त्यामुळे तालुक्यात युवा सेनेची बाजू सांभाळणारे सर्व प्रमुख पदाधिकारी, युवा सेनेला रामराम ठोकत
असल्यामुळे युवासेनेला तालुक्यात खिंडार पडले आहे. युवासेनेच्या
राजीनामा सत्रानंतर भाजपचे युवा नेते राहुल लोणीकर यांनी शेळके यांची भेट घेतली. या भेटीमुळे व त्यापूर्वीच्या
राजीनामा सत्रामुळे तालुक्यात राजकीय चर्चेला उधाण आले आहे. येणारी लोकसभा व विधानसभा या राजीनाम्यामुळे शिवसेनेला जबर फटका बसेल अशीच चर्चा सेलू तालुक्यात ऐकावयास मिळत आहे.

��मुंबई का भाई कोण...?
जवाब देंहटाएं��मुंबई का भाई कोण...?
म्हणणारे हजारो ��आले
आणि वाऱ्यासोबत
उडून गेले....��!!!
" ये ��बंबई मेरी मेहबूबा�� है....." म्हणत तिच्यावर
राज्य��
करण्यासाठी आलेले कित्येक ��सुलतान मिर्झा
पण इथल्याच मातीत गाडले गेले ... ....!!!
��माया भाई����
��मन्या भाई����
सारखे भाई तर पोलिसांनी�� किलो किलोने��
��गल्लीगल्लीत कुत्र्या सारखे एन्काऊंटर करून��
मारले.....!!��
आणि स्वताला मुंबईचा डॉन�� म्हणवणारे शेपूट
घालून इकडे तिकडे पळत आहे....!!��
..
..
शेकडो आले आणि गेले ..
��पण मुंबईने एकच राजा�� पहिला
ज्याने आपल्या साऱ्या ��आयुष्यभर मुंबईवर��
राज्य केले... !!..
..
..
ज्याचा बोटांच्या तालावर�� सगळी मुंबई नाचत
��राहिली....!!
तो चालायला लागला....
तर मोर्चे निघत..��..
आणि
��उभा राहिला तर
लाखोंच्या सभा .....!!��
..
..
चकरी सारखी कायम गरगर फिरणारी मुंबई
��थांबण्याची ताकद जर कोणात होती
तर ती फक्त ��त्याच्या
हाताच्या एका इशाऱ्यात�� ......!!!
..
..��
तो राजा सारखा राहिला...��..
आणि
राजा सारखा जगला ..��..!!
त्याने देहात प्राण असे पर्यंत
तर ��मुंबई वर राज्य केलच..... पण
त्याचा दरारा इतका ��होता कि त्याच्या
निष्प्राण देहाने सुद्धा ��प्राण नसताना एक पूर्ण
दिवस
��मुंबई बंद
करून दाखवली.....!!
त्या मुंबईच्या
राजाला�� मानाचा मुजरा......!!
फक्त
��बाळासाहेब ठाकरे��
हिंदू हृदय ��सम्राट !! एक आठवण !!������
एकदा�� ��"बाळासाहेबांच्या"��घोषणेला तत्कालिन गुजराती पंतप्रधान"मोरारजी देसाई" यांनी आपला गुजराती माज दाखवत घोषणा दिली होती
"��मुंबई तुमची तर भांडी�� घासा आमची"
त्यावर "����बाळासाहेबांनी����"आवाज दिला
"��बायको तुमची, तर पोरं�� आमची"
��आयुष्यात परत कधीही मोरारजी "��मराठी माणसाच्या"वाकड्यात गेले नाहीत..
��अशा या मराठ्यांच्या ढाण्या ⚔ वाघाला�� ⛳हिंन्दुह्रदयसम्रांट⛳ *बाळासाहेब ठाकरे* साहेबांना जयंती निमित्त��
��त्रिवार ��
��मानाचा मुजरा....⛳
��मानाचा मुजरा.....⛳
��मानाचा मुजरा......⛳