सेलू प्रतिनिधी.
सेलू तालुक्यातील बहुतांश शाळांतील शिक्षकांचे माहे डिसेंबर महिन्याचे वेतन अद्यापही मिळाले नाही बायोमेट्रिकचे कारण पुढे करत लेखाधिकारी शिक्षकांची अडवणूक करत असल्याचा आरोप करत शिक्षकांनी बुधवार 23 जानेवारी रोजी अधिकाऱ्यांना घेराव घातला लेखी आश्वासन दिल्याशिवाय आंदोलन न थांबविण्याचा निर्धार शिक्षकांनी केल्यामुळे रात्री नऊ वाजेपर्यंत हे आंदोलन सुरुच होते तालुक्यातील बहुतांश शाळांना बायोमेट्रिक मशीनची सुविधा नाही काही शाळात लाईटची सुविधा नाही प्रत्येक शाळेचे दररोज 2 असे दरमहा सरासरी 50 फोटो नोटकॉम च्या प्रिंट देणे ही खर्चिक बाब आहे मात्र याचा जराही विचार न करता लेखा विभाग लेखाधिकारी राऊत है बायोमेट्रिकचे कारण पुढे करून शिक्षकांची आडणूक करत असल्याचा आरोप शिक्षकांनी केला आहे याबाबत प्रशासनास निवेदनही देण्यात आले आहे माहे डिसेंबर 2018चे वेतन अद्यापही शिक्षकांना मिळालेले नाही याचा कळत-नकळत शिक्षकांच्या अध्यापनावर परिणाम होत आहे बहुतांश शाळांना पदसिद्ध मुख्याध्यापक त्यांच्याही निष्कारण वेळ खर्च होत आहे माहे एप्रिल मध्ये वेतनातून कपात केलेली रक्कम पुढील कार्यवाहीस्तव अध्यापही अनेक शाळांच्या खात्यावर जमा झालेली नाही त्यामुळे शिक्षक कर्मचाऱ्यांचे कुटुंब आर्थिक लाभापासून वंचित राहणार आहेत प्रत्येक महिन्यात वेतन मिळण्यास विलंब होत आहे प्रत्येक महिन्याला होणार विलंबाने शिक्षकांत संताप व्यक्त होत असतांना बुधवार 23 जानेवारी रोजी शिक्षकांनी चक लेखाअधिकाऱ्यांना घेराव घातला जोपर्यंत वेतन मिळणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेतला या आंदोलनात के एन कटारे जी आर बोरगावकर पी पी जाधव आरपी मैफल आरडी मुंडे पी एस हुबे एस आर वाघमारे आदी सहशिक्षक सहभागी होते रात्री नऊ वाजेपर्यंत कोणताही निर्णय न झाल्याने आंदोलन सुरूच होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें