चिनी व नायलॉन मांजाचा वापर टाळा. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 8 जनवरी 2019

चिनी व नायलॉन मांजाचा वापर टाळा.



शिर्डी प्रतिनिधी 
कु.किरण जाधव


कोपरगाव-
चिनी नायलॉन मांजावर शासनाने बंदी घातली असतानाही मोठ्या धुमधडाक्यात राजरोजपणे या मांजाची विक्री होत असते याबाबत कायदा होणे फारशी दखल विक्रेते व पथकांकडून जात नसल्याचे आढळून आले आहे चिनी मांजाचा वापर टाळा व पशुपक्षी जीव वाचवा असे आव्हान येथे वंदे मातरम संघटनेच्या वतीने अध्यक्ष शिवराज वहाडणे यांनी पतंग शोकिंग व नागरिकांना केलेले आहे तसेच चिनी वानर मांजा वापरू नका कुठे विक्री होत असेल तर त्याची माहिती पोलिसांना कळवा असेही प्रसिद्ध पत्रकात सांगितले आहे निवेदनात म्हटले आहे की प्रशासनाने चिनी मांजा विक्रीवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत अशा प्रकारे कोणी विक्री करत असल्याचे आढळून आल्यास ती जवाबदारी तेथील पोलिस ठाण्याची राहील तेव्हा पोलिसांनी अशा विक्रेत्यांवर छापे मारून कारवाई केली पाहिजे नागरिकांनी अशाप्रकारे कोठे चिनी व नायलॉन मांजा विकला जात असेल तर त्याची माहिती पोलिस ठाण्याला द्यावी असे प्रशासनाने आदेशात म्हटले आहे या चिनी मांजामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागलेले आहेत तर अनेक जण कायमचे अपंग झाले आहेत त्यामुळे पशुपक्षी यांनाही हानी पोहोचलेली आहेत या घटना टाळण्यासाठी आधीच काळजी घेतल्यास उपयुक्त ठरेल कारण दुर्दैवाने अशा प्रकारच्या घटनेत मोठा परिणाम आपल्या कुटुंबाला भोगावे लागतात  म्हणून आपण कर्तव्य समजून चिनी मांजा विकणार्‍यांची माहिती पोलिसांना द्यावी व पतंग शोकिंग यांनी असा मांजा वापरणे कटाक्षाने टाळावे असे आव्हान वहाडणे यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे केली आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें