विविध मागण्यासाठी नगरपलिकेच्या कर्मचारी बेमुदत संपावर. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 2 जनवरी 2019

विविध मागण्यासाठी नगरपलिकेच्या कर्मचारी बेमुदत संपावर.

 सोनपेठ प्रतिनिधी / सोनपेठ नगरपलिकेचे कर्मचारी हे आपल्या विविध मागण्या करता दिनांक १/१/२०१९ मांगळवार रोजी पासुन बेमुदत संपावर जात असल्याचे निवेदन मुख्याधिकारी नगर पालिका मार्फत मा.जिल्हाधिकारी साहेब परभणी मा.तहसिलदार साहेब सोनपेठ व पोलिस निरीक्षक सोनपेठ यांना  देण्यात आले.                         .                                                                                      राज्यतील नगरपालिका नगरपंचायतीचे कर्मचारी, सफाई कर्मचारी, रोजंदारी कंत्राटी               कर्मचारी,व अनुकंपधारक यांच्या प्रलंबीत मागण्या संदर्भात राज्य संघटने मार्फत अनेक वेळेस वेगवेगळ्या पध्दतीचे कर्मचाऱ्यांच्या वतिने  आंदोलन करण्यात आले.वेळोवेळी शासनाकडे न.प.प.च्या कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्याचे पाठपुरावा करून हि शासन कर्मचाऱ्यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने सोनपेठ नगरपालिकेचे कर्मचाऱ्यांनी दिनांक १/१/२००१९ मंगळवार पासुन बेमुदत कामबंद संपावर जात असल्याचे निवेदन मुख्याधिकारी नगर पालिका मार्फत मा.जिल्हाधिकारी साहेब परभणी  मा.तहसिलदार साहेब सोनपेठ, पोलिस निरीक्षक सोनपेठ यांना  देण्यात आले निवेदनावर पंडीत कदम, शेक मुजफर,रमेश स्वामी,खंदारे,राजा भाऊ माने,शेक खादर, शेक सादेख,बाबासाहेब तिरमले,आतुल मुंढे सुनिता शामलाल,शांताबाई,पद्मामती सोनवने,सोजराबाई व ईतर कर्मचाऱ्यांचे सह्या आहेत.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें