सोनपेठ मंजूर मूल्ला/ शहरातील व्हिजन पब्लिक स्कुल मध्ये दिनांक 26/1/19 रोजी व्हिजन पब्लिक स्कूल येथे 70 वा प्रजासत्ताक दिन अतिउत्साहात साजरा करण्यात आला. . . या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून डॉ.दुकळे सर प्रमुख पाहुने श्रीमती जिजाबाई राठोड(नगर अध्यक्षा,सोनपेठ)शाळेचे सचिव विनोद पवार सर,उपप्राचार्य श्रवण कुमार सर इत्यादी उपस्थित होते. श्रीमती जिजाबाई राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम करण्यात आला. त्यानंतर सोनपेठ शहरामध्ये भव्य दिव्य अशी ढोल ताशाच्या गजरात प्रभात फेरी काढण्यात आली.प्रभात फेरीचे प्रमुख आकर्षण 100 फूटाचा ध्वज ठरला. विद्यार्थ्यांनी देशभक्ती गीतांवर नृत्य सादर केले. विद्यार्थ्यांनी अप्रतिम अशी म्युझिक लेझीम सादर केली.कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी शाळेचे प्राचार्य डॉक्टर दुकळे सर,उपप्राचार्य श्रावणकुमार सर, प्राचार्य शायनी मॅडम (विश्वभारती प्रायमरी स्कूल सोनपेठ),सर्व शिक्षक वृंद व कर्मचारी यांचे शाळेचे अध्यक्ष सचिव व पालकांनी सर्व स्तरातून कौतुक केले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें